🙏 हरी ॐ 🙏
उद्या धनवंतरी जयंतीस सदृढ आरोग्यप्राप्तीसाठी धन्वंतरी पुजन करुन अकालमृत्युयोग निवारणार्थ दक्षिणमुखीदिप प्रज्वलित करुन त्यात एक काळा गुंजा टाकावा व यमदेवास अकालमृत्युयोग निवारणार्थ प्रार्थना करावी. यास यमदिपदान असे म्हणतात. जो आपण सहसा करीत नाही..
आपला परिवार व आपण आनंदी सुखी राहावे हीच श्रीचरणी प्रार्थना....
👣💐शुभ दिपावली💐👣
ज्योतिष्याचार्य
डॉ.सुहास रोकडे
Share your problem
Write us....
www.astrotechlab.weebly.com
No comments:
Post a Comment