महाशिवरात्री पुजन विधी
खालील सर्व १० विधींसाठी नित्य पूजन पुस्तिका अथवा /www.astrotechlab.com or http:/astrotechlab.blogspot.in वर संपर्क साधावा.
१) पवित्रीकरण २) आचमन ३) पृथ्वीपूजन ४) दिगबंधन ५) संकल्प ६) गणेश पूजन स्थापना ७) शिवालिंग स्थापना एवंम् शिवाभिषेक ८) बिल्वार्पन ९) आरती १०) क्षमाप्रार्थना शिवपूजन, जपास
महानिशिथकाल दि.१३-२-२०१८ला रात्री 12.28 ते रात्री 1.18 असुन यासमयी श्री सांब सदाशिवाय नम: या मंत्राने शिवपूजनास अधिक महत्व आहे. या दिवशी पुर्ण दिवस उपवास व विवाहीतांनी एकभुक्ती पाळावी.
प्रहरानुरुप मंत्र जप
श्री शिवाय नम:6.17-9.26pm
श्री शंकराय नम: 9.30-12.33pm श्री महेश्वराय नम: 12.33-3.35 am श्री रुद्राय नम: 3.35 am यासोबत शिवलिलामृत अथवा याचा ११ अध्याय तरी अवश्य वाचावा. फलश्रृती या व्रताने मनोकामनापुर्ती व सदृढ आरोग्य लाभुन वर्षभर शिवरक्षाकवच प्राप्त होते. महामृत्युंजय मंत्र जपावा.
- ज्योतिष्याचार्य डॉ सुहास रोकडे
www.astrotechlab.com
No comments:
Post a Comment